Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यात दिव्यांग मतदारांचा मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्त प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव – महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी  दि. 21 ऑक्टोबर, 2019 रोजी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील अकरा विधानसभा क्षेत्रात दिव्यांग मतदारांनी  42.79  टक्के इतके मतदान केले. जिल्ह्यात दिव्यांग मतदारांची संख्या 12 हजार 762 अशी असून 5 हजार 462 दिव्यांग मतदारांनी मतदान या निवडणूकीत मतदान केले आहे. दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी प्रशासनाने आयोगाच्या निर्देशप्रमाणे रॅम्प, त्यांची ने-आण करणे, व्हील चेअरवरून मतदान कक्षापर्यंत घेऊन जाणे आदि सुविधा उपलब्ध करून  दिल्या  होत्या. त्याचबरोबर जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढावा याकरीता मुक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. मुकुंद गोसावी, श्रीमती मिनाक्षीताई निकम यांची दिव्यांग मतदारांचे जिल्हा आयकॉन म्हणून नियुक्ती केली होती. त्यांच्यामार्फतही जिल्ह्यात चांगल्या प्रकारे जनजागृती करण्यात आल्याने दिव्यांग मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण

Next Post

राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्या. ए. पी. भंगाळे जिल्हा दौ-यावर

Next Post

राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्या. ए. पी. भंगाळे जिल्हा दौ-यावर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo