Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्या. ए. पी. भंगाळे जिल्हा दौ-यावर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव- राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्या. ए. पी. भंगाळे हे बुधवार, दि. 30 ऑक्टोंबर, 2019 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे दि. 30 ऑक्टोंबर, 2019 रोजी मुंबई येथुन सकाळी 8.00 वाजता मोटारीने जळगावकडे प्रयाण, संध्याकाळी 5.00 वाजता जळगाव येथे आगमन व शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दि. 31 ऑक्टोंबर, 2019 रोजी सकाळी 8-00 वाजता जळगाव येथून मोटारीने अकोलाकडे प्रयाण करणार आहे. असे प्रबंधक (विधी) राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यात दिव्यांग मतदारांचा मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभापासून शेतकरी अद्यापपर्यंत वंचित

Next Post
पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभापासून शेतकरी अद्यापपर्यंत वंचित

पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभापासून शेतकरी अद्यापपर्यंत वंचित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo