Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यात २७० नवे कोविड बाधित रूग्ण आढळले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/01/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
जिल्ह्यात २७० नवे कोविड बाधित रूग्ण आढळले

जळगाव – (प्रतिनिधी) – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीचं आहे. आज पुन्हा जिल्ह्यात २७० नवे बाधित आढळून आले आहे. तर १४ बरे होऊन घरी गेले आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे जळगाव शहर तसेच भुसावळ शहरात आढळून आले आहेत. होम आयसोलेशन केलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या १२६४ इतकी आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी दर ९८. १८% इतका आहे.

जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १ लाख ४४ हजार १६२ गेली आहे. तर त्यापैकी १ लाख ४० हजार २९४ रुग्ण बरे देखील झाले आहे. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात २५८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार २८८ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे.

असे आढळले बाधित

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण २७० कोरोना रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात ६६, जळगाव ग्रामीण २, भुसावळ १३७, चोपडा ८, पाचोरा १०, भडगाव १, धरणगाव ३, यावल २, एरंडोल ३, जामनेर २, पारोळा १, चाळीसगाव १३, मुक्ताईनगर १४, आणि इतर जिल्ह्यातील ४.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सु.गि.पाटील माध्यमिक शाळेच्या १९९३-९४ दहावी बॅचचा स्नेह मिलन सोहळा संपन्न

Next Post

विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याचे सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo