Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सु.गि.पाटील माध्यमिक शाळेच्या १९९३-९४ दहावी बॅचचा स्नेह मिलन सोहळा संपन्न

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
13/01/2022
in सामाजिक
Reading Time: 1 min read
सु.गि.पाटील माध्यमिक शाळेच्या १९९३-९४ दहावी बॅचचा स्नेह मिलन सोहळा संपन्न

भडगाव(प्रतिनिधी)- दिनांक ८ व ९ जानेवारी रोजी सु. गि.पाटील माध्यमिक शाळेच्या १९९३-९४ च्या इ. १० वी बॅचचा स्नेह – मिलनाचा कार्यक्रम शगुन रेसॉर्ट इगतपुरी येथे पार मोठ्या उत्सहात पार पडला. या स्नेह मिलनाच्या कार्यक्रमात विद्यार्थी व विद्यार्थिनी असे एकुण २४ जण आले होते.

जुन्या आठवनींना उजाळा देत असताना आपली शाळा आणि आपले बॅचमेट यांच्या काही अडचणी त्यात बॅचमेट म्हणुन आपण काही मदत करू शकतो का? या संदर्भात बराच वेळ चर्चा चालली या चर्चेत सर्वांनी स्फुर्तीने भाग घेतला, त्याच बरोबर या कार्यक्रमासाठी जे इच्छा असुन का येऊ शकले नाही या विषयावरही मंथन झाले. एकंदरीत खुप खेळीमेळीच्या आणि उत्साहाच्या वातावरणात हे स्नेह – मिलन पार पडले या स्नेह – मिलनाच्या यशस्वितेसाठी सर्वांनीच आपापल्या परीने प्रयत्न केले. पुढील स्नेह- मिलन या पेक्षाही उत्साहात तसेच सर्वसमावेशक करू असा विश्वास कायम ठेवत सर्वांनी एकमेकांना निरोप दिला.

Team Satymev Jayate

Previous Post

डीबीटी पोर्टलद्वारे लाभ घेण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

Next Post

जिल्ह्यात २७० नवे कोविड बाधित रूग्ण आढळले

Next Post
जिल्ह्यात २७० नवे कोविड बाधित रूग्ण आढळले

जिल्ह्यात २७० नवे कोविड बाधित रूग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo