Sunday, June 28, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जि.प.शाळा वडाळी दिगर येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंती निमित्त अभिवादन

जामनेर(प्रतिनीधी)- तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा वडाळी दिगर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त व तंत्रस्नेही उपशिक्षक निलेश भामरे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचें मुख्याध्यापक योगेश काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य राहुल शिनगारे उपस्थित होते. सूत्रसंचलन व आभार उपशिक्षक संदिप पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या सुरवातीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले व जीवनकार्य विषयी माहिती देण्यात आली.वाढदिवसानिमित्त बोलताना निलेश भामरे यांनी सांगितले की,वाढदिवसचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी काही तरी नाविन्यपूर्ण करण्याचा संकल्प असल्याने विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना वह्या व शालेय साहित्य घेता येत नाही व ते अभ्यासापासून वंचित राहतात पण वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळत असा चांगला उपक्रम घेतल्यास निश्चित विद्यार्थ्यांना तो लाभदायी ठरणार आहे असे मत मुख्याध्यापक योगेश काळे यांनी व्यक्त केला.शेवटी विद्यार्थ्यांना गोड खाऊ म्हणून केक देण्यात आला यामुळे केक व वह्या मिळाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नोबल इंटरनॅशनल स्कुलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

Next Post

महावितरणात राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ

Next Post
महावितरणात राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ

महावितरणात राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo