Sunday, June 28, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महावितरणात राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
महावितरणात राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ

जळगाव परिमंडळ-  महावितरणाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ घेतली. परिमंडळाच्या विद्युत भवन कार्यालय परिसरात शपथ कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी जळगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री.फारुख शेख, अधीक्षक अभियंता (पायाभुत आराखडा) श्री.चंद्रशेखर मानकर, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री.नेमिलाल राठोड, प्रणाली विश्लेषक विलास फुलझेले, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) अमोल बोरसे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरूण शेलकर, वरिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन) रामचंद्र वैदकर, कनिष्ठ विधी अधिकारी जीवन बोडके यांच्यासह अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जि.प.शाळा वडाळी दिगर येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Next Post

स.पो.नि. रविंद्र बागुल यांच्या बदलीसाठी सातगाव डोंगरी येथील ग्रामस्थांचे २५ रोजी आमरण उपोषण

Next Post
स.पो.नि. रविंद्र बागुल यांच्या बदलीसाठी सातगाव डोंगरी येथील ग्रामस्थांचे २५ रोजी आमरण उपोषण

स.पो.नि. रविंद्र बागुल यांच्या बदलीसाठी सातगाव डोंगरी येथील ग्रामस्थांचे २५ रोजी आमरण उपोषण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo