Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जेसीआय जळगांव तर्फे गरजुंना किराणा सामानाचे वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव : येथील जेसीआय जळगाव शाखेतर्फे शाहू नगर भागातील गरीब व हातमजूर कुटुंबातील नागरिकांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.

सध्या लॉकडाऊनचा काळ सुरू आहे. या काळात संचारबंदी लागू  झाल्यामुळे लोकांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी सामाजिक संस्था प्रयत्न करीत आहेत. देशात आता दुसऱ्या टप्प्यात लॉकडाऊन वाढल्याने मजुरी करुन पोट भरणार्‍यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे.  याचाच एक भाग म्हणुन जेसीआय जळगांवने शहरातील शाहु नगर भागात गरीब, गरजु व काही अपंग कुंटुबीयांना नुकतेच किराणा सामानाचे वाटप केले.  यात गव्हाचे पीठ, तेल, तुर दाळ, मीठ, मिरची, मसाला, हळद, साबण, अशा जीवनोपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले.

      जेसीआय एक मोठी आंतरराष्ट्रीय संघटना असुन, वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम संस्था घेत असते. आतापर्यत या लॉकडाऊन काळात जेसीआयने गरीब वस्तीत केळीवाटप तसेच पोलिसांसाठी भर उन्हात लस्सीवाटप केली आहे. गोलाणी मार्केटमध्ये सेनीटायझर वाटप उपक्रम घेतला होता. उपक्रमात जेसीआय जळगांवचे अध्यक्ष शरद मोरे(माळी), सचिव प्रमोद गेहलोत, प्रतिक शेठ यांच्यासह  सागर पोळ, सुशिल चौधरी, सुनिल टेकावडे आदींचे सहकार्य लाभत आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शासनाच्या नियमानुसार जामनेर मधील रेशनधारकांनी पाच किलो तांदूळाचे केले वाटप

Next Post

फैजपुरात अल् खिझर वेल्फेअर मल्टीपर्पज सोसायटी तर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप

Next Post
फैजपुरात अल् खिझर वेल्फेअर मल्टीपर्पज सोसायटी तर्फे  गरजूंना अन्नधान्य वाटप

फैजपुरात अल् खिझर वेल्फेअर मल्टीपर्पज सोसायटी तर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo