Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फैजपुरात अल् खिझर वेल्फेअर मल्टीपर्पज सोसायटी तर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
फैजपुरात अल् खिझर वेल्फेअर मल्टीपर्पज सोसायटी तर्फे  गरजूंना अन्नधान्य वाटप

विरोदा(किरण पाटील)- येथील गेल्या एक महिन्यापासून कोरोना च्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र लॉक डाऊन सुरू आहे, त्यामुळे सर्व साधारण नागरिकांना उपासमारीची वेळ आली असून अशा महामारी च्या काळात फैजपूर येथील अल् खिझर सोसायटी तर्फे 15 एप्रिल रोजी इस्लामपुरा,   मन्यार मोहल्ला, मिल्लत नगर, कुरेशी मोहल्ला, कहा नगर सह येथील गरजू लोकांना अन्नधान्याचे 1500 किट वाटप करण्यात आले. अशा महामारीच्या काळात गरजूंना दिलासा मिळाला आहे. येथील पोलिस स्टेशनचे एपीआय प्रकाश वानखडे यांच्या उपस्थित अन्नधान्यचे वाटप करण्यात आले. यावेळी सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दानिश, उपाध्यक्ष काझी मुजम्मिल, सचिव एजाज सर,  सहसचिव अल्ताफ खान, खजिनदार शेख रफीक जनाब मोहम्मद अखतर जनाब, सदस्य वसीम खान या सोसायटी कडून मोलाचे सहकार्य लाभत असून यावेळी सोसायटीचे नामवंत तसेच शहरातील अरुण शेठ शेख आरिफ उस्मान अयाजोद्दीन या वेळेस उपस्थित होते. तसेच युवा कार्यकर्ते शेख रशीद आरिफ सोहेब,  आरिफ शेख,  आसिफ ऊर्फ भुऱ्या शेख, सूफियान मुस्तकीम शेख ऊर्फ सोनू झहीर मोमीन आदी या अन्नधान्य वाटपाच्या वेळी उपस्थित होते.  लॉकडाऊनच्या काळात  गरजूंना अन्नधान्यचे वाटप केल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जेसीआय जळगांव तर्फे गरजुंना किराणा सामानाचे वाटप

Next Post

आनंदाची बातमी : कोरोनाशी युद्ध जिंकणाऱ्यांमध्ये चिमुकल्यापासून ते आज्जीबाईंचा समावेश

Next Post
मुंबई-पुण्यासाठी आता ही शेवटची संधी;नाहीतर न्यूयॉर्कसारखी स्थिती होण्याची शक्यता

आनंदाची बातमी : कोरोनाशी युद्ध जिंकणाऱ्यांमध्ये चिमुकल्यापासून ते आज्जीबाईंचा समावेश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo