Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डेंगू, मलेरियाच्या पार्श्वभूमीवर नीलेश जावळे यांच्या वतीने गुरुनानक नगर व शनिपेठ भागात जंतूनाशक फवारणी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
10/10/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
डेंगू, मलेरियाच्या पार्श्वभूमीवर नीलेश जावळे यांच्या वतीने गुरुनानक नगर व शनिपेठ भागात जंतूनाशक फवारणी

जळगांव(प्रतिनिधी)- शहरात एकीकडे कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाली असताना दुसरीकडे मात्र डेंगू, चिकन गुनिया या सारखे आजार मोठ्या प्रमाणात फोफावत आहेत. शहरात 200 हुन अधिक रुग्ण डेंगू सदृश असल्याची माहिती नुकतीच प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

याची गंभीर दखल घेत सामाजिक कार्यकर्ते नीलेश (भब्बू भैया) जावळे यांच्या वतीने गुरुनानक नगर, शनिपेठ पोलिस स्टेशन जवळ परिसर भागात फवारणी करण्यात आली. या उपक्रमासाठी रोहन पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी हेमंत घुसर, शुभम घारू, बंटी, तेजस घारू, परी जावळे, लखन मिलांदे आदिनी परिश्रम घेतले.

Team Satymev Jayate

Previous Post

जागर स्त्री शक्तीचा! समुपदेशनाच्या माध्यमातून अनेक संसारांना नवसंजीवनी देण्याचे काम -सुचित्रा महाजन

Next Post

सीवायडिएच्या वतीने बेघर लोकांना रोजगार; अगरबत्ती बनविण्याचे दिले प्रशिक्षण

Next Post
सीवायडिएच्या वतीने बेघर लोकांना रोजगार; अगरबत्ती बनविण्याचे दिले प्रशिक्षण

सीवायडिएच्या वतीने बेघर लोकांना रोजगार; अगरबत्ती बनविण्याचे दिले प्रशिक्षण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo