Sunday, September 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सीवायडिएच्या वतीने बेघर लोकांना रोजगार; अगरबत्ती बनविण्याचे दिले प्रशिक्षण

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
10/10/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
सीवायडिएच्या वतीने बेघर लोकांना रोजगार; अगरबत्ती बनविण्याचे दिले प्रशिक्षण

जळगांव(प्रतिनिधी)- जागतिक बेघर दिनानिमित्त सीवायडिए सामाजिक संस्थेमार्फत सावली निवारा केंद्र,पिंपरी येथे केंद्रातील बेघर लोकांसाठी रोजगाराचा विचार करून युथ एड फाउंडेशन मार्फत अगरबत्ती प्रशिक्षण देऊन सावली अगरबत्ती व्यवसायाच्या युनिट चे उदघाटन करण्यात आले.

या प्रसंगी पिंपरी चिंचवडचे नगरसेवक शीतल शिंदे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस अक्षय माचरे व सीवायडीएचे प्रिया कोठारी, राहुल गरुड, कौस्तुभ भामरे, मिताली मॅडम, स्वयंसेवक शलमोन व सावली केंद्राचे श्री. हुसेन हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमामध्ये सावली निवारा केंद्रातील लाभार्थीनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. तर प्रिया कोठारी यांनी रोजगराबाबत मार्गदर्शन केले.

Team Satymev Jayate

Previous Post

डेंगू, मलेरियाच्या पार्श्वभूमीवर नीलेश जावळे यांच्या वतीने गुरुनानक नगर व शनिपेठ भागात जंतूनाशक फवारणी

Next Post

शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी ; शेतकऱ्यांनी खचून न जाता उमेदीने उभे राहावे -उपमुख्यमंत्री

Next Post
शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी ; शेतकऱ्यांनी खचून न जाता उमेदीने उभे राहावे -उपमुख्यमंत्री

शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी ; शेतकऱ्यांनी खचून न जाता उमेदीने उभे राहावे -उपमुख्यमंत्री

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo