Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ. उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिवस साजरा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
15/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
डॉ. उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिवस साजरा

जळगाव(प्रतिनिधी)- येथील डॉ.उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय जळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने अभियंता दिवस साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कविता पवार या स्वयंसेविकेने कार्यक्रमास उपस्थित प्राचार्य, उप प्राचार्य, सर्व अभियंता व प्राध्यापक वर्गाचे स्वागत केले. त्यांनतर प्राचार्य डॉ. पी. आर. सपकाळे यांच्या हस्ते भारतरत्न सर विश्वेश्वरय्या याच्या प्रतिमेची पुजा करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यांनतर ओंकार चव्हाण व कृतीका हरणे या स्वयंसेवकांनी भाषणे दिली.

महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. कुशल ढाके,डॉ. सागर चव्हाण, प्रा. परीस यादव, प्रा. शीतल पाटील, प्रा. सर्वेश कुमार यांनी सर विश्वेश्वरय्या यांचा जन्म, शिक्षण व त्यांच्या जीवनातील विवीध अनुभव त्यांच्या कार्याबद्दल कथन करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनतर प्राचार्य डॉ. पी. आर. सपकाळे यांनी अभियंता दिवसाचे महत्व समजावुन सांगितले.कार्यक्रमाच्या शेवटी ओंकार चव्हाण या स्वयंसेवकांने सर्वांचे आभार मानले.

त्यावेळी रा से यो कार्यक्रम अधिकारी प्रा. एन.डी. पाटील, आर. बी. पाटील,संजय सपकाळे, अजय गवादे,संदिप पौलझगडे, प्रशांत डिक्कर, योगेश सोनोणे, नवल तराडे,आशिष रौंदळे,निलेश भालतडक,पंकज मोरे प्रा. माधुरी कावळे, सुमैया शेख, सुप्रिया पाटील, अश्विनी मोळके व वैभव झाम्बरे, गणेश तायडे सोनिया इंगोले, नदीम तडवी, लोकेश फेगडे, सागर कोळी सोमनाथ चौधरी आणि सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

भारत विकास परिषदतर्फे शुक्रवारी रूग्णसाहीत्य लोकार्पण व कोविड योध्दा सन्मान सोहळ्याचे आयोजन

Next Post

संतुलित आहाराने मिळेल परिपूर्ण पोषण – डॉ. मिलींद निकुंभ

Next Post
संतुलित आहाराने मिळेल परिपूर्ण पोषण – डॉ. मिलींद निकुंभ

संतुलित आहाराने मिळेल परिपूर्ण पोषण - डॉ. मिलींद निकुंभ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo