Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती जाहीर; पाचोरा अध्यक्षपदी प्रवीण ब्राह्मणे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

पाचोरा-(वार्ताहर)-आगामी १४ एप्रिल रोजी येणाऱ्या विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त पाचोरा शहरातील नागसेन नगर भागात नुकतीच समाज बांधवांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोरोनामुळे सलग दोन वर्षे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सार्वजनिक जयंती मिरवणूक काढता न आल्याची व साजरी न करता आल्याची खंत व्यक्त करण्यात आली. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्या कारणाने यंदा अतिशय भव्य व द्विगुणित उत्साहात सार्वजनिक जयंती उत्सव साजरा करण्याचे एकमताने ठरवण्यात आले आहे. यावेळी मध्यवर्ती सार्वजनिक जयंती उत्सव समिती नागसेन नगर व तसेच मिलिंद हौसिंग सोसायटी, संघमित्रा हौसिंग सोसायटी, जनता वसाहत, भीम नगर यांच्या एकमताने गठन करत अध्यक्षपदी प्रवीण ब्राह्मणे यांची निवड करण्यात आली.तसेच सार्वजनिक जयंती उत्सव समिती २०२२ ची कार्यकारणी सर्वानुमाते पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली आहे.
अध्यक्ष :- प्रवीण हरिश्चंद्र ब्राह्मणे

उपाध्यक्ष :- १) आकाश नन्नवरे
२) अजय साळवे
३) दिपक खरे
४) शुभम खर्चाने

सचिव :- मिलिंद तायडे

सहसचिव :- अमोल कदम

खजिनदार :- राजु सोनवणे

कार्याध्यक्ष :- भैय्या खेडकर

सल्लागार मंडळ
१) पृथ्वीराज लोंढे (माजी नगरसेवक)
२) भावराव पवार (सेवा निवृत्त कृषी अधिकारी)
३) अविनाश सावळे (माजी नगरसेवक)
४) अविनाश भालेराव (माजी नगरसेवक)
५) अनिल लोंढे
६) खंडु सोनावणे
७) रामचंद्र तांबे
८) यशवंत भिवसाने
९) भिमराव माने
१०) किशोर बागुल
११) किरण सोनवणे
१२) दिनेश पवार
१३) अनिल जोगले
१४) वाल्मीक गायकवाड
सदस्य मंडळ :- गौरव साठे, प्रावीण महिरे, विक्की जोगळे, अमोल पवार, अनुराग खेडकर, सागर खरे, आकाश भिवसने, विशाल मोरे, पवन खैरनार, मनोज नन्नवरे, आकाश खैरनार, मुन्ना खेडकर, विकास थोरात, मयुर ब्राह्मणे, लखन वाघ, किरण अहिरे, सुरज महिरे, आकाश बनसोडे, सागर वाघ व सिध्दार्थ मित्र मंडळ, नागसेन नगर पाचोरा, भिम नगर मित्र मंडळ पाचोरा, संघमित्रा हौसिंग सोसायटी मित्र मंडळ पाचोरा, मिलिंद हौसिंग सोसायटी मित्र मंडळ पाचोरा, जनता वसाहत मित्र मंडळ पाचोरा.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रेडक्रॉस मध्ये राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम

Next Post

जागतिक जलदिनाच्या औचित्याने जैन इरिगेशन व गांधीतीर्थतर्फे ‘पाणी’ विषयावर चित्रकला स्पर्धा संपन्न

Next Post

जागतिक जलदिनाच्या औचित्याने जैन इरिगेशन व गांधीतीर्थतर्फे 'पाणी' विषयावर चित्रकला स्पर्धा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo