Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रेडक्रॉस मध्ये राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
रेडक्रॉस मध्ये राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम

नाशिक : राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटी, नाशिक जिल्हा शाखा संचलित लसीकरण केंद्रामध्ये प्रश्नमंजुषा, लसीकरणा बाबत उद्बोधनपर व्याख्यान, रेडक्रॉस च्या वैविध्यपूर्ण कार्याचा परिचय आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. रेडक्रॉस चे बालरोगतज्ज्ञ डॉ. नितिन बिर्ला यांनी लसीकरणासंबंधी सविस्तर माहिती दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रतिभा औंधकर संचलित प्रश्नमंजुषा स्पर्धेत लसीकरणावर आधारित प्रश्न उपस्थित माता आणि श्रोत्यांना विचारण्यात आले. अचूक उत्तरे देणाऱ्या कविता भानोसे, पूजा भागवत, तन्वी जैन आदी महिलांना प्रमुख अतिथी मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ.रीना ढिकले यांच्या हस्ते गौरवण्यात आले. रेडक्रॉस सचिव मेजर पी.एम.भगत यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पुष्पांजली गायकवाड, गार्गी डगळे, प्रियांका खैरनार, मंगला कस्तुरे, जयश्री कुलथे आदींनी प्रयत्न केले.

छायाचित्र : राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त नाशिक रेडक्रॉस च्या वतीने आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या विजेत्यांसमवेत डॉ.रीना ढिकले, डॉ.नितिन बिर्ला , डॉ.प्रतिभा औंधकर आदी मान्यवर दिसत आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अखिल भारतीय युवक महासंघ संघटनेचे शेलवड येथे शाखा उद्घाटन

Next Post

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती जाहीर; पाचोरा अध्यक्षपदी प्रवीण ब्राह्मणे

Next Post

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती जाहीर; पाचोरा अध्यक्षपदी प्रवीण ब्राह्मणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo