Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तापी पाटबंधारे कार्यकारी संचालकांना प्रेमाचा निरोप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/11/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
तापी पाटबंधारे कार्यकारी संचालकांना प्रेमाचा निरोप

जळगाव(प्रतिनिधी)- येथील तापी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक अरूण कांबळे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त नुकताच डॉ बाबासाहेब आंबेडकर नैशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स ( बांनाई) जळगाव या संघटनेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बानाई संघटनेचे अभियंते आर जे सुरवाडे, मनोहर तायडे, उमेश बोदडे, सुशांत मेढे, मयुर भोई, विद्याधर भालेराव, सी डी तायडे, व्ही के तायडे, बी के तायडे, अजय निकम, एस पी लोखंडे, ममता सपकाळे,अबोली तायडे आदि उपस्थित होते. जळगाव येथे येण्यापूर्वी अरूण कांबळे हे नागपूर येथे कार्यरत असतांना बानाईच्या जयंत इंगळे, भालाधरे व राहुल परूळेकर यांच्या संपर्कात आले व बानाईत सक्रीय झाले. ग्रंथ वाटपासारख्या सोहळ्यात ते सहपरिवार उपस्थित असत. आपण ज्या समुहातून आलो आहोत, चर्या समुहाचे देणे लागतो अशी त्यांची धारणा होती. श्री कांबळेच्या सेवानिवृत्ती सरकारांच्या हाॅल मध्ये जमलेले अधिकारी, नागरिक यांच्या गर्दीवरुन यांचा प्रत्यय आला. सर बानाई जळगाव चे क्रियाशील सभासद मार्गदर्शक होते. आंबेडकरी चळवळीविषयी भरभरून बोलत. पदाचा गर्व नव्हता. एखाद्या विभागाचा सर्वोच्च अधिकारी आपल्या संघटनेत आहे याचा बानाई जळगाव ला अभिमान आहे व कांबळे साहेबांच्या आठवणी जळगावकरांना चिरकाल स्मरणात राहतील अशी शुभकामना सर्वांनी व्यक्त केली. श्री.कांबळेनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

युवा मंडळ पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे नेहरू युवा केंद्राचे आवाहन

Next Post

प्रा.डिगंबर पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान

Next Post
प्रा.डिगंबर पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान

प्रा.डिगंबर पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d