Sunday, May 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दिल्‍ली परेडची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयाच्या तज्ञांकडून तपासणी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
23/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
दिल्‍ली परेडची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांची  डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयाच्या तज्ञांकडून तपासणी

जळगाव(प्रतिनिधी)- येथील कवियत्री बहिणाबाई विद्यापिठात २०२२ च्या दिल्‍ली परेड मध्ये सहभागी होणार्‍या स्वयंसेवकांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाच्या तज्ञांनी तपासणी करून दिलासा दिला.युवक कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागीय कार्यालय पुणे, आणि कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्‍तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्‍त विद्यमाने पश्‍चिम क्षेत्रातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकाची दिल्‍ली परेड तयारी येथील कवियत्री बहिणाबाई विद्यापिठात सुरु असतांना गेल्या ४ दिवसापासून बदलत्या वातावरणातून अचानक त्रास जाणवायला लागल्याने कुलगुरू माहुलीकरांनी अधिष्ठाता डॉ. एन एस आर्विकर यांना तज्ञ डॉक्टर पाठवण्याची विनंती केली.

डॉ. आर्विकर यांनी डॉ.तेजस कोटेचा, डॉ. साईदिप वाघमारे, डॉ.फैज उस्मानी यांना ताबडतोब विद्यापीठात पाठवले. तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामीळनाडू, गोवा, गुजराथ, दमण, दीव आणि महाराष्ट्र राज्यातून जवळपास २०० च्या वर स्वयंसेवक येथे तयारीसाठी आलेले होते. शारीरीक श्रम व वातावरणातील बदलामूळे या विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याने तज्ञ डॉक्टरांची फौज विद्यापिठात रवाना करण्यात आली होती. या सर्व स्वयंसेवकांची रक्‍तदाब, इसीजी व इतर तपासणी करून औषधोपचार करण्यात आल्याने दिलासा मिळाला. प्रजासत्‍ताक दिनाची तयारी करत असलेल्या या स्वयंसेवकांना दोन दिवस वैद्यकिय सेवा प्रदान करत डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाने खारीचा वाटा उचलला आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सुपारीच्या व्यसनामुळे जडला कर्करोग; डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

Next Post

गतिमान लोकाभिमुख न्यायदानासाठी यंत्रणेचे बळकटीकरण अत्यावश्यक -सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा

Next Post
गतिमान लोकाभिमुख न्यायदानासाठी यंत्रणेचे बळकटीकरण अत्यावश्यक -सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा

गतिमान लोकाभिमुख न्यायदानासाठी यंत्रणेचे बळकटीकरण अत्यावश्यक -सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d