Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

धक्का लागल्याने कोयत्याने वार;तिघांना अटक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
धक्का लागल्याने कोयत्याने वार;तिघांना अटक

पुणे -(प्रतिनिधी)- दहिहंडी उत्सवात धक्का लागला म्हणून भांडणे सोडविणाऱ्यावर कोयत्याने व तलवारीने वार करण्यात आले होते. यातील तीघा आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट चारने जेरबंद केले आहे.
विनायक सुनिल गायकवाड(25,रा.पाषाण), किशोर लक्ष्मण रामावत(24,रा.पाषाण), संकेत राजु जाधव(20,रा.औंध) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी व त्याचा मित्र पाषाण येथे दहिहंडी पहाण्यासाठी गेले होते. यावेळी फिर्यादीच्या मित्राचा संकेत जाधवला धक्का लागला. यावरुन आरोपी व फिर्यादीच्या मित्राची बाचाबाची झाली. यामध्ये फिर्यादीने दखल घेऊन वाद मिटवला होता. मात्र आरोपीने तेव्हा तुला बघुन घेतो असा दम दिला. फिर्यादी व मित्र दोघे घरी जात असताना आरोपी विनायक, किशोर, संकेत हे तीथे आले. त्यांनी फिर्यादीच्या डोक्‍यात कोयता व पाठीत तलवारीने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीला स्थानीक नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या गुन्हयाचा समांतर तपास युनिट चारचे पथक करत असताना पोलीस कर्मचारी विशाल शिर्के व शंकर संपते यांना आरोपी हे पाषाण येथील हॉटेल अभिमान येते नातेवाईकांची वाट पहात थांबले असून ते तेथून पळून जाणार असल्याची खबर मिळाली. त्यानूसार घटनास्थळी जावून त्यांना ताब्यात घेण्यात आले. यातील विनायक गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याला एकदा तडीपारही करण्यात आले होते. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, निलेशकुमार महाडिक, पोलीस कर्मचारी सुनिल पवार, सचिन ढवळे, विशाल शिर्के, शंकर संपते, गणेश काळे, शंकर पाटील, शितल शिंदे यांच्या पथकाने केली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोणत्याही पक्षात जाणार नाही: संजय दत्त

Next Post

विधानसभा निवडणुक गणेशोत्सवानंतर जाहीर होण्याची शक्यता

Next Post

विधानसभा निवडणुक गणेशोत्सवानंतर जाहीर होण्याची शक्यता

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo