Saturday, March 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नंदुरबार जिल्हा परिषदेत ४८८ रिक्त पदांसाठी होणार भरती

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
04/05/2023
in रोजगार
Reading Time: 1 min read
नंदुरबार जिल्हा परिषदेत ४८८ रिक्त पदांसाठी होणार भरती

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गातील पेसा क्षेत्र व नॉन पेसा क्षेत्राकरिता 488 रिक्त भरण्याकरिता लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य ) यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. राज्य शासनामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अंदाजे 75 हजार सरळसेवा कोट्यातील पदे 15 ऑगस्ट 2023 पुर्वी भरावयाची आहे.

त्यात नंदुरबार जिल्हा परिषदेअंतर्गत गट क संवर्गांतील अनुसूचित क्षेत्राबाहेरील (नॉन पेसा) आरोग्य सेवक (पुरुष /महिला ) औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य ), कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहायक (लिपिक /लेखा ) पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा वैद्यानिक अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषी ), विस्तार अधिकारी (शिक्षण), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, कनिष्ठ अभियंता या पदाचा समावेश राहील.

अनुसूचित क्षेत्रातील (पेसा ) आरोग्य सेवक (पुरुष /महिला ),कंत्राटी ग्रामसेवक, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक या संवर्गाची पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला असून यापदाची जाहिरात राज्यात एकाचवेळी प्रसिद्ध होणार आहे. या पदभरतीकरीता शासनस्तरावरुन दोन कंपन्याची निवड करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील 488 रिक्त पदे भरण्यासाठी आबीपीएस कंपनीची निवड करण्यात आली असून पदभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे.

तरी विद्यार्थी, नागरिकांनी पदभरतीच्या जाहिरातीसाठी जिल्हा परिषदेच्या www.zpndbr.in या संकेतस्थळावर वेळोवेळी भेट द्यावी. तसेच कोणत्याही अफवांना अथवा गैरप्रकाराला बळी पडू नये असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राष्ट्रवादीच्या नवीन अध्यक्ष पदासाठी ‘या’ माणसाचे नाव आले समोर…

Next Post

पीएम किसान योजनेच्या लाभासाठी बँक खाते आधार संलग्न करून ईकेवासी करण्याचे आवाहन

Next Post
पीएम किसान योजनेच्या लाभासाठी बँक खाते आधार संलग्न करून ईकेवासी करण्याचे आवाहन

पीएम किसान योजनेच्या लाभासाठी बँक खाते आधार संलग्न करून ईकेवासी करण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d