Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नगरसेविका योजना पाटील यांनी शेतमजूर बंधूना औक्षण करत साजरी केली भाऊबीज

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
07/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
नगरसेविका योजना पाटील यांनी शेतमजूर बंधूना औक्षण करत साजरी केली भाऊबीज

भडगांव(प्रतिनिधी)- महिला दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील यांनी आपल्या माहेरी आमडदे येथे भारतीय संस्कृतीत बहिण भावाचे पवित्र नाते जपणारा दिपावली पर्व भाऊबीज सणोत्सव निराधार गरजु शेतमजूर असलेल्या बहिण भावांसोबत साजरा करून एक आदर्श संस्कृतेचा वारसा जपला. वडील मा.सरपंच तथा चेअरमन स्वर्गीय हिरामण आण्णा भोसले यांचे स्मृतीपित्यर्थ बंधुना ड्रेस व भगिनींना साडीचोळी भेटवस्तु प्रदान करून प्रगती व उत्तम आरोग्यसाठी शुभेच्छ्या दिल्या.

योजना पाटील यांनी असंख्य गरजु निराधार शेतमजुर बंधू भगिनी यांच्या सोबत भाऊबीज सण साजरा केल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद आभार व्यक्त करीत होता. सदर उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

बहिणी येती घरा तोची दिवाळी दसरा

Next Post

सुरज मोरेचे यश

Next Post
सुरज मोरेचे यश

सुरज मोरेचे यश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo