Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नगरसेविका योजना पाटील यांनी पत्रकारांप्रती कृतज्ञता व्यक्त करुन केले औक्षण

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
10/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
नगरसेविका योजना पाटील यांनी पत्रकारांप्रती कृतज्ञता व्यक्त करुन केले औक्षण

भडगांव(प्रतिनिधी)- महिला दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील यांनी लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणजे पत्रकार बांधव त्यांच्या सेवाभावी योगदानाची दख़ल घेत दिपावली पर्व निमित्त पत्रकार बांधवांना सन्मानित केले.

विविध मिडिया जिल्हाध्यक्ष अनुक्रमे सुधाकर पाटील, विठ्ठल पाटील, प्रमोद सोनवणे, तालुकाध्यक्ष राजु शेख़, कोरोना योद्धा पत्रकार अशोक परदेशी, एल.एल.बी. परीक्षा उत्तीर्ण पत्रकार नितिन महाजन, आदर्श पुरस्कार सन्मानित पत्रकार बी.एन.पाटील, सुनिल कासार, संजय पवार, नरेंन्द्र पाटील, राकेश पाटील, डॉ.भाऊसाहेब भोसले, राजु दिक्षित, धनराज पाटील, मनोज पाटील, अलीम शाह, आर.के.मिर्झा, गणेश रावळ, हेमंत विसपुते, सल्लाऊद्दीन शेख, दिलीप पाटील, लक्ष्मीकांत देसले, संजय शेवाळे, अनिल येवले, मनीष सोनवणे, जावेद शेख़ आदी पत्रकार बांधवांचा दिपावली पर्व निमित्त भेटवस्तु देऊन यशस्वीतेसाठी आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या. नगरसेविका योजना पाटील यांनी पत्रकारिता हे जनसेवारुपी मौल्यवान असे कार्य आहे असे नमूद करून मी देखील त्यांचे कडून सतत प्रेरणा घेते असते गौर्वोदगार काढले.

Team Satymev Jayate

Previous Post

विरोधी पक्ष नेत्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध; नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यावा -महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रकृतीसंदर्भात निवेदन

Next Post
घराघरांत नळाद्वारे पाणी पोहचविण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखून युद्ध पातळीवर मोहीम राबवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रकृतीसंदर्भात निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo