Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विरोधी पक्ष नेत्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध; नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यावा -महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
10/11/2021
in राजकारण
Reading Time: 1 min read
विरोधी पक्ष नेत्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध; नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यावा -महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी

जळगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अंडरवर्ल्डशी त्यांचे असलेले संबंध आणि मुख्यमंत्री असतांना त्यांनी सत्तेचा केलेला गैरवापर बघता त्यांनी नैतिकतेच्या आधारावर विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांच्या मंत्री मंडळातील महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर दाऊदच्या बायकोशी फोनवर संभाषण केल्याचे आरोप होताच फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घेतला त्याच आधारावर फडणवीस यांनी देखील राजीनामा द्यावा. नवाब मलिक यांच्या आरोपांवरून असे लक्षात येते की, महाराष्ट्रात दाऊदच्या माणसांना देवेंद्र फडणीसांनी अभय दिले आहे व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काही लोकांसोबत अनेक गैरव्यवहार केलेत आणि खंडण्या मागितल्या आहेत. तरी त्यांनी राजीनामा द्यावा. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष श्री. अशोक लाडवंजारी व अमोल कोल्हे यांनी केली आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

रब्बी हंगामातील पिकांसाठी 31 डिसेंबरपर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

नगरसेविका योजना पाटील यांनी पत्रकारांप्रती कृतज्ञता व्यक्त करुन केले औक्षण

Next Post
नगरसेविका योजना पाटील यांनी पत्रकारांप्रती कृतज्ञता व्यक्त करुन केले औक्षण

नगरसेविका योजना पाटील यांनी पत्रकारांप्रती कृतज्ञता व्यक्त करुन केले औक्षण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo