Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नांद्रा बु. येथे दारूबंदी विरोधात महिला एकवटल्या

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
नांद्रा बु. येथे दारूबंदी विरोधात महिला एकवटल्या

जळगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील नांद्रा बु. येथे लॉकडाऊनमध्ये सर्व बंद असताना गावात बेधडकपणे गावठी दारूची सर्रास विक्री सुरू असून आज गावातील महिलांनी दारुबंदीविरोधात एल्गार पुकारला. यावेळी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी पीएसआय तडवी यांना निवेदन देऊन महिलांनी आपला रोष व्यक्त केला. यावेळी पोलीस स्टेशनच्या प्रांगणात तडवी यांना महिलांनी घेराव घातला होता. जोपर्यंत दारू विक्रेत्यांविरोधात कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही असा पवित्राचं महिलांनी घेतला होता. यावेळी पीएसआय तडवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकारांना व्हिडीओ शूटिंग आणि चित्रफीत काढण्यास मज्जाव केला. तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तडवी यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वडोदा येथील युवकांनी कोरोना पार्श्वभुमीवर सुरक्षेच्या दृष्टिने केली गावबंदी

Next Post

लॉकडाउन मध्येही दारु विक्री सुसाट; शहरातील सर्व वाईन शॉप व बियर बारचे लॉकडाउन काळातील मद्यसाठे तपासण्याची गरज

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo