Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वडोदा येथील युवकांनी कोरोना पार्श्वभुमीवर सुरक्षेच्या दृष्टिने केली गावबंदी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
वडोदा येथील युवकांनी कोरोना पार्श्वभुमीवर सुरक्षेच्या दृष्टिने केली गावबंदी

मुक्ताईनगर(प्रतिनीधी)- नुकत्यात येथील मन्यारखेडा या गावातून एक महिला कोराना पाँझीटिव्ह आल्याने संपुर्ण तालुक्यात एकच भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वत्र लाँकडाऊन असून तसेच दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ होत असताना देखील वडोदा येथील ग्रामस्थांना याचा काहीही एक फरक दिसून येत नाही. येथील स्थानीक नागरिक निर्धास्तपणे बाहेर फिरताना, मोटार सायकल फिरवताना दिसत आहे. तर ग्रामप्रशासन याची कुठलीही दखल घेत नसून येणारा संकट हे टाळता येणार नसून कोरोना सारख्या मोठ्या संकटाला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गावातील युवकांनी व खिरोळकर परीवाराने गावबंदी केली असून, तसेच गावातील नागरिकांनी कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. या गावबंदी साठी समस्त खिरोळकर परिवारासह, संदीप, मनोज, उमेश, प्रदीप, मंगेश, प्रविण, विकास, अरविंद, अमोल, ज्ञानू, विजय, महेश, अमर, विशाल, अविनाश, बंटी, गणेश आदी युवकांचे सहकार्य लाभत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मालेगाव येथे कोरोनाचे 36 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह

Next Post

नांद्रा बु. येथे दारूबंदी विरोधात महिला एकवटल्या

Next Post
नांद्रा बु. येथे दारूबंदी विरोधात महिला एकवटल्या

नांद्रा बु. येथे दारूबंदी विरोधात महिला एकवटल्या

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo