Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नाशकात मुसळधार अतिवृष्टीमुळे अतिदक्षतेचा इशारा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
नाशिक जलमय “जनजीवन विस्कळीत”

नाशिक प्रतिनिधी : मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे गोदावरीसह दारणा, वालदेवी, वाघाडी, नासर्डी आणि सिन्नर तालुक्‍यातील म्हाळुंगी व सुरगाणा तालुक्‍यातील नार, दमणगंगा नदी खळाळून वाहू लागली आहे. आदिवासी पट्यात 18 तासांपासून जोरदार पाऊस हजेरी लावत असून हवामान विभागाच्या अतिवृष्टीच्या शक्‍यतेने गोदाकाठी अतिदक्षतेचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला. गोदाकाठच्या काझीगढीवरील 35 कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले. त्र्यंबकेश्‍वर शहरामध्ये पाणी शिरल्याने पूरपरिस्थिती तयार झाली आहे.जिल्ह्यात आज सकाळी आठला संपलेल्या चोवीस तासात इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, पेठ, सुरगाणा तालुक्‍यात अतिवृष्टी पाऊस झाल्याची नोंद.

गंगापूर धरणातून पाणी न सोडताही गटारीचे पाणी शिरल्याने गोदावरीच्या पातळीत दुतोंडी मारुतीच्या मांड्यापर्यंत पाण्याची पातळी वाढल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे . दुपारी काहीवेळ पावसाने सततधार होत असल्याने ही पातळी दुतोंडी मारुतीच्या घोट्यापर्यंत पोचली होती. पण दुपारनंतर पुन्हा जोरदार पाऊस सुरु झाल्याने पातळी वाढण्यास सुरवात झाली आहे. रामकुंड भागातील मंदिरांना पाण्याचा वेढा पडला आहे. शिवाय गोदाकाठच्या शेतकऱ्यांमध्ये पुराच्या शक्‍यतेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पावसामुळे नाशिक-पुणे आणि मुंबई-आग्रा महामार्गावर खड्यांचे साम्राज्य तयार झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

जिल्हाभरातील पाऊस (आकडे मिलीमीटरमध्ये) तालुक्‍याचे नाव आज सकाळी 8 पर्यंत 24 तासातील पाऊस नाशिक 29.5इगतपुरी 170 त्र्यंबकेश्‍वर 135 (सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत 160)दिंडोरी 34पेठ 105 (सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत 101)निफाड 21.3सिन्नर 17चांदवड 10देवळा 15.4येवला 8नांदगाव 1मालेगाव 3बागलाण 4कळवण 21सुरगाणा 104.2

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिंतूरचे आमदार विजय भांबळेंवर गुन्हा दाखल जिंतूर नगर परिषदेच्या एका अधिकाऱ्याला घरी बोलवून केली मारहाण

Next Post

लोकसेवक स्व. मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण आदरांजली

Next Post
लोकसेवक स्व. मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण आदरांजली

लोकसेवक स्व. मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण आदरांजली

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo