Tuesday, September 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नितीन हिम्मतराव पवार यांचे अल्पशः आजाराने निधन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव दि.07 प्रतिनिधी – तालुक्यातील वावडदा येथील मुळ रहिवासी व कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लिपीक नितीन हिम्मतराव पवार (वय 45,ह.मु.उमेशपार्क, मोहाडी शिवार जळगाव ) यांचे आज दि. 7 रोजी सकाळी 6 वाजेला अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांच्यावर मेहरूण वैकुंठधाम येथे सकाळी 11.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, ऋषिकेश व सिध्देश अशी दोन मुलं, दोन बहिणी, एक भाऊ, दोन काका असा परिवार आहे. ते ईश्वर पवार यांचे लहान बंधु व वावडदा गावचे माजी सरपंच हिम्मतराव चुनीलाल यांचे कनिष्ठ चिरंजीव होत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्यच्यावतीने आवाहन

Next Post

स्क्वॅश चॅम्पियनशिप २०२२ या स्पर्धेसाठी सराव करणाऱ्या ६५ खेळाडूंची निवड

Next Post
स्क्वॅश चॅम्पियनशिप २०२२ या स्पर्धेसाठी सराव करणाऱ्या ६५ खेळाडूंची निवड

स्क्वॅश चॅम्पियनशिप २०२२ या स्पर्धेसाठी सराव करणाऱ्या ६५ खेळाडूंची निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo