Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्क्वॅश चॅम्पियनशिप २०२२ या स्पर्धेसाठी सराव करणाऱ्या ६५ खेळाडूंची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
स्क्वॅश चॅम्पियनशिप २०२२ या स्पर्धेसाठी सराव करणाऱ्या ६५ खेळाडूंची निवड

खेळाडूंसोबत श्री. दिपक वाडे, डॉ. जगदीप बोरसे, श्री. हर्षल चौधरी, डॉ. रणजित पाटील, डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, श्री. संजीव पाटील, अॅड. राहुल राणे, श्री. संदीप महाजन, श्री. प्रविण कोल्हे

जळगांव जिल्हा हौशी स्क्वॅश असोसिएशन व के.सी.ई. सोसायटी, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्क्वॅश चॅम्पियनशिप २०२२ या स्पर्धेसाठी के.सी.ई. सोसायटीच्या एकलव्य क्रीडा संकुलातील एकलव्य स्क्वॅश अॅकॅडमीमध्ये सराव करणाऱ्या एकूण ६५ खेळाडूंची निवड झाली आहे. सदर स्पर्धा महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट असोसिएशनच्या मान्यतेने ०८ मे ते ११ मे २०२२ दरम्यान एकलव्य क्रीडा संकुलातील नव्याने तयार करण्यात आलेल्या ०५ स्क्वॅश कोर्टस येथे घेण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत एकलव्य स्क्वॅश अॅकॅडमीचा संघ सब ज्युनिअर, ज्युनिअर व सिनिअर या गटात सहभागी होणार आहे. या संघामध्ये खालील खेळाडूंची निवड झालेली आहे.

११ वर्षाआतील वयोगट मुले
वेद दिलीप पाटील
चारुदत्त राहुल राणे
कवन परेश सोनी

११ वर्षाआतील वयोगट मुली
श्रद्धा योगेश सुवर्णकर

१३ वर्षाआतील वयोगट मुले
अंकित हरिचंद्र कोळी
परीक्षित संदीप महाजन
दक्षित सुरेश महाजन

१३ वर्षाआतील वयोगट मुली
कार्तिकी प्रशांत जयकर
सानिका गौरव भन्साली
अनुष्का समीर वाणी

१५ वर्षाआतील वयोगट मुले
आदित्य संजय शिवदे
स्मित विद्याधर भालेराव
विवेक प्रविण कोल्हे
पियुष मनोहर पाटील
हर्षद भूषण जाधव
कार्तिक सुनील सैंदाणे

१५ वर्षाआतील वयोगट मुली
ऋतुजा संजय शिवदे
गौरी पद्माकर खाचणे
गौरी राजेश पिंगळे
गार्गी विजय पाटील
याद्निका धनंजय पाटील
हर्षित रणजित पाटील

१७ वर्षाआतील वयोगट मुले
खुशाल सुभाष राठोड
देवेंद्र हरिचंद्र कोळी
प्रणव समाधान पाटील
रोहित नरेंद्र पाटील
करण अतुल इंगळे
गणेश सुभाष तळेले
वरद विलास देशमुख

१७ वर्षाआतील वयोगट मुली
सिद्धी संदीप पाटील
सुप्रिया प्रशांत श्रावगी
ट्युलिप अजितकुमार पाटील
ललिता उदय वाणी

१९ वर्षाआतील वयोगट मुले
वेद मिलिंद चौधरी
आदित्य मिलिंद भालेराव
सुजल दिलीप पाटील
कीर्तन राजीव मेहता
खुशल राजेंद्र भास्कर
जयेश विजय राठोड
अनीकेत अविनाश देओळे
तनिष्क लक्ष्मिकांत नेवे

सिनिअर गट पुरुष
किशोर शांतीलाल भोई
सन्दीप अनिल चौधरी
गौरव भानुदास शिरसाळे
प्रविण रमेश राव
जितेंद्र उदयसिंग राठोड
ईश्वर रमेश जोशी
राहुल अनंत आंबीकर
खुशवंत किरण पाठक
पुनित राजेश लालवाणी
शुभम दीपक मंडोरे
प्रविण दामोदर कोल्हे
शुभम सुधाकर धंगेकर
राहुल हरिष पाटील
यश संदीप पाटील
सागर कैलास सोनवणे
सुनील सुमंत आडवाणी
विनय कैलास काबरा
आकाश अशोक धनगर

सिनिअर गट महिला
राजश्री संदीप चौधरी
प्रणिता प्रशांत श्रावगी
कोमल रवींद्र गायकवाड
रीना हिम्मत पाटील
कोमल हिम्मत पाटील
उत्कर्षा मनीष अत्तरदे

मार्गदर्शक:  प्रा. प्रविण कोल्हे
             
या यशाबद्दल श्री. डी.टी.पाटील, श्री. शशिकांत वडोदकर, प्राचार्य डॉ. एस.एन. भारंबे, जळगांव जिल्हा हौशी स्क्वॅश संघटनेचे अध्यक्ष श्री हर्षल चौधरी, क्रीडा संचालक व सचिव डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, सहसचिव डॉ. रणजीत पाटील, उपाध्यक्ष श्री. सचिन महाजन, खजिनदार श्री. दीपक वाडे व सदस्य डॉ. नवनीत आसी, डॉ. आनंद उपाध्याय, श्री.संदीप महाजन, श्री. संजय महिरे व सौ. वैशाली बाविस्कर यांनी खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.
 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नितीन हिम्मतराव पवार यांचे अल्पशः आजाराने निधन

Next Post

प्रथम पुण्यस्मरण – स्व. सौ. राजकमल अशोक महाजन

Next Post

प्रथम पुण्यस्मरण - स्व. सौ. राजकमल अशोक महाजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo