Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

निराधार अवस्थेत सापडलेल्या बालकाच्या पालकांना आवाहन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
01/12/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
निराधार अवस्थेत सापडलेल्या बालकाच्या पालकांना आवाहन

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- जुवार्डी, ता. भडगाव, जि. जळगाव येथील प्लॉट भागात 20 दिवसांचा मुलगा निराधार अवस्थेत आढळून आला आहे. त्याला भडगाव पोलिसांनी ताब्यात घेवून जिल्हा रुग्णालय, जळगाव येथे उपचारासाठी दाखल केले. भडगाव पोलिसांनी बालकल्याण समितीच्या अध्यक्षांना याबाबतची माहिती दिली.

बालकल्याण समिती, औरंगाबाद यांच्या आदेशाने सदरच्या बालकास 14 ऑक्टोबर 2021 रोजी भारतीय समाज सेवा केंद्र, औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले. तेथे त्याचे यश असे नामकरण करण्यात आले असून तो भारतीय समाज सेवा केंद्र, औरंगाबाद येथे आहे. यशचे पालक व नातेवाईकांनी 30 दिवसांच्या भारतीय समाज सेवा केंद्र, अनिकेतन, प्लॉट क्रमांक 151, सर्वे क्रमांक 15, बी. एस. जी. एम. शाळेसमोर, गुरू सहानी नगर, एन/4, सिडको, औरंगाबाद, दूरध्वनी : 0240- 2453922, मा. अध्यक्ष, बालकल्याण समिती, द्वारा, शासकीय मुलांचे निरीक्षण गृह, एन-12, ताज हॉटेलच्या मागे, हडको, औरंगाबाद, मा. अध्यक्ष, बालकल्याण समिती, जिल्हाधिकारी रस्ता, जिल्हा पेठ, जळगाव, दूरध्वनी 0257- 2239550, पोलिस निरीक्षक, भडगाव पोलिस ठाणे, भडगाव, जि. जळगाव, दूरध्वनी : 02562- 213333 येथे संपर्क साधावा.

या कालावधीत संबंधितांनी संपर्क न साधल्यास यशच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा अन्य निर्णय बाल कल्याण समिती, औरंगाबाद यांच्या आदेशाने घेवू शकेल, असे वनिता सोनगत, सदस्य सचिव, जिल्हा बाल संरक्षण कक्ष तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

कारखान्यांमध्ये सुरक्षा ही वैधानिक गरज -प्रधान सचिव

Next Post

विभागनिहाय कर्तव्य व जबाबदारी निश्चित अन्यथा दंडात्मक कारवाई -जिल्हाधिकारी

Next Post
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून माजी सैनिक पाल्यांना अर्ज करण्याचे आवाहन

विभागनिहाय कर्तव्य व जबाबदारी निश्चित अन्यथा दंडात्मक कारवाई -जिल्हाधिकारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo