Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नोबल इंटरनॅशनल स्कुलच्या आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/01/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
नोबल इंटरनॅशनल स्कुलच्या आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
जाहिरात

पाळधी/जळगांव(प्रतिनीधी)- सूर्याफाऊंडेशन संचलित, नोबल इंटरनॅशनल स्कुल पाळधी येथे आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंती निमीत्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी स्कुलच्या अध्यक्षा सौ. अर्चना सूर्यवंशी व श्री. प्रशांत सूर्यवंशी यांनी सावित्रीबाई फुले  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी शाळेतील मानसी चव्हाण, योगिता कोळी, आरुशी कुमावत, कुंदन चव्हाण, सुवर्णा पटिल इत्यादी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांनी कश्या प्रकारे अवघड परिस्थितीत भारतात स्त्रियांच्या हक्काचे प्रतिनिधीत्व करतांना विविध प्रकारचे कष्ट केले व स्त्रियांच्या शिक्षणासाठी केलेल्या कार्याची महती विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व सावित्रीबाई फुले यांच्या जिवन चरित्रावर आपली मते मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा शिवदे यांनी केले. या वेळी योगेश करंदीकर, उज्वला झंवर यांच्या सह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले-जयंती दिनविशेष

Next Post

श्री स्वामी समर्थ विद्यालयात सावित्रीबाई फुलेंच्या कार्याला उजाळा

Next Post
श्री स्वामी समर्थ विद्यालयात सावित्रीबाई फुलेंच्या कार्याला उजाळा

श्री स्वामी समर्थ विद्यालयात सावित्रीबाई फुलेंच्या कार्याला उजाळा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo