Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ विद्यालयात सावित्रीबाई फुलेंच्या कार्याला उजाळा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
श्री स्वामी समर्थ विद्यालयात सावित्रीबाई फुलेंच्या कार्याला उजाळा

हेमांगी टोकेकर यांनी श्री स्वामी समर्थ विद्यालयात प्रबोधन कार्यक्रम घेतला

जळगांव(प्रतिनीधी)- छत्रपती शाहु महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, (सारथी )पुणे, महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास प्रवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग कल्याण या विभागाची सवयत्ता संस्था या संस्थेअंतर्गत सारथी पुणे यांच्या अंतर्गत तीन जानेवारी ते बारा जानेवारी दरम्यान सावित्रीबाई आणि जिजाऊ यांच्या जयंती निमित्त जागर स्त्री शक्तीचा हा सप्ताह साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने सारथी संस्थेच्या तारादुत प्रकलपा अंतर्गत तारादुत हेमांगी किशोर टोकेकर यांनी आज ३ रोजी श्री. स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय जळगाव येथे सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थिनींना सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल मार्गदर्शन करून किशोरवयीन मुलींनी वयात येताना कोणती काळजी घेतली पाहिजे या विषयावर पीपीटी च्या माध्यमातून प्रबोधन केले. व विद्यालयास सॅनिटरी नॅपकिन भेट दिले. याप्रसंगी भावना मगर, कादंबरी देशमुख, पोर्णिमा पाटील, रतना सूर्यवंशी,  वैशाली पाटील आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नोबल इंटरनॅशनल स्कुलच्या आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

Next Post

आदर्श विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Next Post

आदर्श विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo