Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नोबल इंटरनॅशनल स्कूल च्या संचलिका सौ अर्चना सूर्यवंशी जलगांव गौरव पुरस्कराने सन्मानित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/09/2021
in राज्य, सामाजिक
Reading Time: 1 min read
नोबल इंटरनॅशनल स्कूल च्या संचलिका सौ अर्चना सूर्यवंशी जलगांव गौरव पुरस्कराने सन्मानित

पालधि – (प्रतिनिधी) – येथील नोबल इंटरनॅशनल स्कूल च्या संचलिका सौ अर्चना सूर्यवंशी जलगांव गौरव पुरस्कराने सन्मानित करण्यात आले आहे.

जलगांव येथील सप्तरंग चैंनल च्या वतीने घेन्यात येणाऱ्या जलगांव गौरव पुरस्कार नोबल इंटरनेशनल स्कूल च्या संचलिका सौ अर्चना सूर्यवंशी ह्यांना त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन सन्मानित करण्यात आले.

त्यांनी आजवर शिक्षणासाठी 30 मूली दत्तक घेतल्या असून त्यांच्या शिक्षणाचा खर्च त्या स्वतः करतात. गरजू व होतकरु महिलांना वेळोवेळी योग्य ति मदत करुण सहकार्य केले. कोरोना काळात सैनीटाइजर मास्क वाटून सामाजिक कार्यात हातभार लावला।। कार्यक्रमात मराठी अभिनेता शशांक केतकर तसेच खासदार रक्षाताई खडसे व गुरुमुख जगवानी श्री जिनिग चे संचालक श्रीयुत चौधरी आदि उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बाप्पा विथ सेल्फी! आपल्या लाडक्या बाप्पांसोबत सेल्फी घेऊन कॅमेऱ्यात कैद केल्या गोड आठवणी

Next Post

बाप्पा विथ सेल्फी! धनंजय मराठे यांनी आपल्या चिमुकल्यासह बाप्पा सोबत घेतलेला सेल्फी

Next Post
बाप्पा विथ सेल्फी! धनंजय मराठे यांनी आपल्या चिमुकल्यासह बाप्पा सोबत घेतलेला सेल्फी

बाप्पा विथ सेल्फी! धनंजय मराठे यांनी आपल्या चिमुकल्यासह बाप्पा सोबत घेतलेला सेल्फी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo