जळगांव(चेतन निंबोळकर)- धरणगाव तालुक्यातील साळवा येथे जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत उपशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती ज्योती लिलाधर राणे यांच्या सह पराग अभिमन्यू जावळे, प्रीती पराग जावळे, अमित संजय पाटील यांनी आपल्या कॅमेऱ्यात लाडक्या बाप्पासोबत एक सेल्फी कैद केला