Sunday, September 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नोबल इंटरनेशनल स्कूल मध्ये सावित्रीबाई फुले पुण्यतिथि निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
नोबल इंटरनेशनल स्कूल मध्ये सावित्रीबाई फुले पुण्यतिथि निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

पाळधी – येथील नोबल इंटरनेशनल स्कूल मध्ये सावित्रीबाई फुले पुण्यतिथि निमित्त अभिवादन करण्यात आले. त्यावेळी शाळेच्या अध्यक्षा सौ अर्चना सूर्यवंशी ह्यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले ह्यांच्या विषयी माहिती सांगून त्यांनी शिक्षणसाठी घेतलेले कष्ट सांगून विद्यार्थयाना मार्गदर्शन केले ।त्यावेळी शाळेच्या शाळेचे सचिव प्रशांत सुर्यवंशी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन सौ प्रभा माली शायस्ता कुरेशी प्रशांत सोनावणे सरस्वती जोशी केशव महाजनी ह्यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्राथमिक आरोग्य केंद्र पाडळसे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त व जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

Next Post

अंतर्नादच्या प्रतिष्ठानच्या महावकृत्व स्पर्धेत बालवक्त्यांनी जागवली शिवरायांची थोरवी

Next Post
अंतर्नादच्या प्रतिष्ठानच्या महावकृत्व स्पर्धेत बालवक्त्यांनी जागवली शिवरायांची थोरवी

अंतर्नादच्या प्रतिष्ठानच्या महावकृत्व स्पर्धेत बालवक्त्यांनी जागवली शिवरायांची थोरवी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo