Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

न्यू सम्राट अशोक क्रिकेट क्लब तर्फे आयोजित खुल्या प्लास्टिक बॉल स्पर्धेचे उद्धाटन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
न्यू सम्राट अशोक क्रिकेट क्लब तर्फे आयोजित खुल्या प्लास्टिक बॉल स्पर्धेचे उद्धाटन

आज दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ गुरुवार रोजी यावल तालुक्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर डोंगर कठोरा येथे न्यू सम्राट अशोक क्रिकेट क्लब तर्फे आयोजित खुल्या प्लास्टिक बॉल स्पर्धेचे उद्धाट नाचे आयोजन केले होते. या उद्धघाटक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हा सरचिटणीस हर्षल भाऊ पाटील होते. तर उद्धाटन जिल्हा परिषद सदस्य सौ. सविताताई भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले.

या स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी झाले विजेत्या संघाला प्रथम बक्षीस ११हजार रुपये असून द्वितीय बक्षीस ५हजार १ रुपये आहे.न्यू सम्राट अशोक क्रिकेट क्लब तर्फे आयोजित खुल्या प्लास्टिक बॉल स्पर्धेचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ कुंदन दादा फेगडे उपसभापती योगेश दादा भंगाळे, उदयदादा बाउस्कार, सलीम तडवी सर सरपंच नवाजदादा तडवी अजय दादा भालेराव आदी मान्यवर व मंडळी उपस्थित होते.या प्रसंगी दिलीप तायडे, नितीन भिरूड, राजरत्न आढाळे, राजू आढाळे, आशा आढाळे राहुल आढाळे, जुम्मा तडवी, दगडू तायडे रवींद्र भालेराव, रवींद्र सोनवणे, रवींद्र आढाळे, अजय तायडे, विकी पांडव, ज्ञानेश्वर आढाळे, मिलिंद आढाळे, नरेंद्र सोनवणे, अनिल लोहार, आदींची उपस्थिती होती. या स्पर्धेचे आयोजन संजय आढाळे, बुद्धभूषण आढाळे, नयन ढोके, अरविंद पांडव,यांनी केलेले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ध्येयवेड्या तरुणांसाठी एकलव्य अकॅडमी एक सुवर्णसंधी – विकेश भगत

Next Post

सुप्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ.अतुल भारंबे यांच्या ओपीडीला सुरुवात पहिल्याच दिवशी २८ रुग्णांनी घेतला लाभ; कर्करोगी २ रुग्णांवर शस्त्रक्रिया

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo