Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संजय गरूड यांनी सावरला गावातील नुकसान भागाची केली पहाणी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
10/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
संजय गरूड यांनी सावरला गावातील नुकसान भागाची केली पहाणी

जामनेर(शांताराम झाल्टे)- तालुक्यातील काही गावी 7 या रोजी अतिवृष्टी पावसा मुळे नुकसान झाले होते. या नुकसान भागाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा नेते आदरणीय संजय गरुड यांनी प्रत्यक्ष सावरला येथे शेती नुकसानीची पाहणी केली असता त्यांनी सांगितले की माननीय मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली आहे.

जामनेर तालुक्यातील शेतकरी बांधवांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी.तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांनी नुकसानीचे पंचनामे करून घ्यावे. नुकसान भागाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा नेते संजय गरुड सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जामनेर तालुका विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील होते. तसेच जागृत अपंग संघटनेचे संस्थापक तथा अध्यक्ष सावरला गावातील रहीवाशी विश्वनाथ सुरळकर, ग्रामपंचायत सरपंच प्रकाश सोनवणे, सदस्य गणेश पाटील, सदस्य दिनेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते विजय सपकाळ, आंनद सपकाळ, विकास सोनवणे, व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

संभाजी ब्रिगेडच्या वतीने जामनेर तहसीलदारांना निवेदन

Next Post

पहूर पोलिस ठाण्यात गणेशोत्सवा निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न

Next Post
पहूर पोलिस ठाण्यात गणेशोत्सवा निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न

पहूर पोलिस ठाण्यात गणेशोत्सवा निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo