Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पोलीस भरती परीक्षेत मोबाईलचा गैरवापर; पाळधी पोलीस दूरक्षेत्रात गुन्हा दाखल

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
10/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस शिपाई पद भरतीसाठी 13 ऑक्टोबर रोजी परीक्षा

पाळधी(वार्ताहर)- येथील बांभोरी शिवारातील नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी कॉलेज येथे दिनांक 9 रोजी पोलीस भरती 2019 ची लेखी परीक्षा सुरू असताना परीक्षार्थी योगेश रामदास आव्हाड रा. पांझनदेव ता. नांदगाव जि. नाशिक हा परीक्षा हॉलमध्ये मोबाईल बाळगण्यास बंदी असतानाही गुपचुपपणे प्रश्नपत्रिकेचा फोटो व्हाट्सअप द्वारे सागर कांगणे रा.गोंदेगाव ता.निफाड यास पाठवीत होता.

त्याने त्यास उत्तरे व्हाट्सअप द्वारे पाठवली. सदर गैरप्रकार लक्षात आल्याने परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकारा स प्रतिबंध करणे बाबत अधिनियम नुसार 1982 चे कलम सात व आठ प्रमाणे सुपर विजन करणारे माधुरी महाजन यांनी पाळधी पोलीस दूर क्षेत्रात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनात एपीआय गणेश बुवा करीत आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून हिंदी संगीत रामायणाचे कौतुक

Next Post

जिल्हास्तरीय क्रीडा नारीशक्ती सन्मान पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

Next Post
जिल्हास्तरीय क्रीडा नारीशक्ती सन्मान पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

जिल्हास्तरीय क्रीडा नारीशक्ती सन्मान पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo