Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून हिंदी संगीत रामायणाचे कौतुक

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
10/10/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून हिंदी संगीत रामायणाचे कौतुक

मुंबई(प्रतिनिधी)- रामाचे गुणगान कितीही केले तरीही ते कमीच आहे, कारण त्यात नित्य नूतन असा आनंद आहे. राम सर्वांचा अंतर्यामी असल्यामुळे सर्वांच्या जवळच असतो. हिंदीतील संगीत रामायण मराठी गीत रामायणाप्रमाणेच अतिशय भावपूर्ण झाले असून त्याचे सादरीकरण उत्कृष्ट झाले, अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हिंदी संगीत रामायणाचे भरभरून कौतुक केले.

यावेळी राज्यपालांनी संगीत रामायणच्या चमूला 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले.प्रिया सावंत यांच्या पुढाकाराने राजभवन येथे शनिवारी (दि. 9) हिंदी संगीत रामायण संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

सुनील सुधाकर देशपांडे यांनी हिंदी भाषेत लिहिलेल्या संगीत रामायणातील रचनांना ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वरबद्ध केले असून अनेक युवा गायक व गायिकांच्या मदतीने त्याचे सादरीकरण करण्यात आले. वेदश्री ओक व निनाद आजगावकर यांसह चमूने यावेळी रामायणातील सुश्राव्य रचना सदर केल्या. यावेळी व्यक्तिविकास व लीडरशिप ट्रेनिंग तज्ज्ञ प्रिया सावंत यांच्या ‘काव्यांजली’ या काव्यसंग्रहाचे देखील प्रकाशन करण्यात आले.

Team Satymev Jayate

Previous Post

राज्यात दिवसभरात साडेआठ लाखांवर लाभार्थ्यांना लस -अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांची माहिती

Next Post

पोलीस भरती परीक्षेत मोबाईलचा गैरवापर; पाळधी पोलीस दूरक्षेत्रात गुन्हा दाखल

Next Post
सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस शिपाई पद भरतीसाठी 13 ऑक्टोबर रोजी परीक्षा

पोलीस भरती परीक्षेत मोबाईलचा गैरवापर; पाळधी पोलीस दूरक्षेत्रात गुन्हा दाखल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo