Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रगती विद्यामंदिरात विज्ञान प्रदर्शन कार्यशाळा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/11/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव(प्रतिनीधी)- येथील प्रगति विद्यामंदिर शाळेत येत्या २३तारखेला विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गणानां व त्यांच्या कौशल्यपूर्ण तसेच कुशाग्र बुद्धिला चालाना मिळावी म्हणून शाळा नेहमी विविधांगी उपक्रमांचे आयोजन करत असते.त्यातील एक प्रयत्न म्हणजे विज्ञान प्रदर्शन आज वर्गशिक्षक मनोज भालेराव यांनी कार्यशाळेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना सहित्याची नवनिर्मिति कशी करता येते व विविध सहित्याचा उपयोग आपण किती विविधतेने करू शकतो या विषयी मार्गदर्शन केले. त्यानी विद्यार्थांसोबत बसून त्याना विविध साहित्य बनविन्यात मदत करून हवे ते मार्गदर्शन केले. यात विद्यार्थानी औद्योगिक विकास, भविष्यातील वाहतूक व दळणवळण नियमन, स्वछता, आरोग्य व पर्यावरण, कृषि व कृषि पद्धती, संसाधन व्यवस्थापन, गणितीय प्रतीकृती इ विषयावर आधारित प्रतिकृति बनविले. या प्रसंगी संस्थेचे चेअरमेन प्रेमचंदजी ओसवाल, अध्यक्षा मंगलाताई दुनाखे व मुख्याद्यापक शोभा फेगडे, यानी कार्यशाळेतील विद्यार्थाना मार्गदर्शन करून कौतुक केले. यात प्रयोगशाळा सहाय्यक  विजय चव्हाण आदी यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हा परिषद शाळांमध्ये आठवड्यातून दोन वेळा सामुदायिक कवायत

Next Post

श्री. गो. से. हायस्कूल मध्ये तंबाखु निर्मुलन विषयी निंबध स्पर्धा संपन्न

Next Post

श्री. गो. से. हायस्कूल मध्ये तंबाखु निर्मुलन विषयी निंबध स्पर्धा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo