Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रतिबंधीत अन्न पदार्थावर करावाई

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
प्रतिबंधीत अन्न पदार्थावर करावाई

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 16- सहाय्यक आयुक्त (अन्न) व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य जळगाव यांनी प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनेवर कारवाई घेण्याची मोहिम सुरु केली असून खालील प्रमाणे – वाहन क्रमांक HR-38-AB-3537  सहा चाकी वाहन, टाटा मोटर्स लि. वाहन क्रमांक HR-38-AB-4331  सहा चाकी वाहन, अशोक लेलॅड, वाहन क्रमांक  NL-01-AC-8098  सहा चाकी वाहन, आयशर प्रो. 5016 (कारवाई ठिकाण – भुसावळ तालुका पो. स्टे. आवार भुसावळ, जि. जळगाव                 

          2) प्रशांत शिरुडे यांचे गोडावून नगरदेवळा ता. पाचोरा जि. जळगाव, लाली पान शॉप आकाशवाणी चौक जळगाव या ठिकाणी धाडी टाकून प्रतिबंधित अन्न पदार्थ जप्त करुन सदर आस्थापनांस सिल लावण्यात आले आहे व सदर पेढी मालकास अटक करण्यात आले आहे व प्रतिबंधित अन्न पदार्थाची विक्री करणाऱ्या आस्थापनेस अन्न परवाना किंवा नोंदणी दिलेली असेल तर तिही निलबीत करण्यात येईल.

          प्रतिबंधित अन्न पदार्थावर कारवाईची तिव्रता वाढविणार असून प्रसंगी नाशिक विभागाअंतर्गत इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना जळगाव जिल्ह्यात बोलावून मोहीम राबविण्यात येणार आहे. असे पदनिर्देशित अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना आंबिया बहार 2021-22

Next Post

अन्न व्यावसायीक व अन्न परवाना किंवा नोंदणी न घेतलेल्या आस्थापनांनी तात्काळ अन्न परवाना नोंदणी करुन घ्यावे

Next Post
प्रतिबंधीत अन्न पदार्थावर करावाई

अन्न व्यावसायीक व अन्न परवाना किंवा नोंदणी न घेतलेल्या आस्थापनांनी तात्काळ अन्न परवाना नोंदणी करुन घ्यावे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo