Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2021-22 मधील नुकसान भरपाई वाटप अंतिम टप्प्यात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/07/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2021-22 मधील नुकसान भरपाई वाटप अंतिम टप्प्यात

जळगाव, दि.1 (जिमाका वृत्तसेवा) :- जळगाव जिल्ह्यात सन 2021-22 करिता प्रधानमंत्री पीक विमा योजना आयआयसी लोमबार्ड जनरल इंन्सुरन्स कंपनी मार्फत  अधिसुचित क्षेत्रात अधिसुचित पिकांसाठी राबविण्यात आलेली होती.  सदर योजनेत शेतकरी हिस्सा  म्हणून रुपये 27.48 कोटी विमा कंपनीकडे भरण्यात आले होते. या पुर्वी खरीप पिकांसाठी मिड सिजनसाठी रुपये 27.72 कोटी, स्थानिक आपत्तीसाठी रुपये 37.98 कोटी व काढणी पच्छात रुपये 0.26 कोटी असे एकूण रुपये 65.96 कोटी रक्कम 95,823 शेतकऱ्यांच्या बॅक खाती आय.सी.आय.सी लोमबार्ड विमा कंपनीकडून जमा करण्यात आली आहे.

           सदर योजनेचे खरीप पिकांची उत्पन्नावर आधारीत अंतिम नुकसान भरपाईची रक्कम मंजूर झालेली असुन रुपये 118.97 कोटी रक्कमेचे वाटप विमा कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या बॅक खाती जमा करण्याचे काम चालू आहे. याप्रमाणे जिल्हयाची सन 2021-22 या वर्षाची खरीप पिकांची एकुण नुकसान भरपाई 1,04,270 शेतकऱ्यांना रुपये 184,93  कोटी  रक्कम  विमा कंपनी कडुन मंजूर झालेली आहे. असे जिल्हा अधिक्षक  कृषि अधिकारी  संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी  5 जुलै पर्यंत मुदत वाढ-समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांची माहिती

Next Post

निसर्गाच्या जवळ जाऊन शाश्वत शेतीची कास धरा;जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे प्रतिपादन

Next Post
निसर्गाच्या जवळ जाऊन शाश्वत शेतीची कास धरा;जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे प्रतिपादन

निसर्गाच्या जवळ जाऊन शाश्वत शेतीची कास धरा;जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे प्रतिपादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo