Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फिरोज शेख राज्यस्तरीय पर्यावरणरत्न पुरस्काराने सन्मानित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
फिरोज शेख राज्यस्तरीय पर्यावरणरत्न पुरस्काराने सन्मानित

जळगांव(प्रतिनीधी)- महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती व ग्रामीण विकास शिक्षण संस्था, नाशिक  या संस्थेतर्फे जळगांव येथे २७ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय पर्यावरण परीषदेत राज्यस्तरीय पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वृक्ष प्रेमींचा गौरव समारंभात आमदार सुरेश भोळे व नेहरू युवा केंद्र कर्नाटक चे संचालक अतुल निकम यांच्याहस्ते येथील मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाऊंडेशन चे अध्यक्ष फिरोज शेख यांना ‘पर्यावरणरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फिरोज शेख येथे जळगावात वास्तव्यास असुन त्यांनी फाऊंडेशनच्या माध्यमातून वृक्ष लागवडीत मोठा सहभाग घेऊन पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेवुन जळगांव येथे २७ रोजी मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पर्यावरणरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. फिरोज शेख हे फाऊंडेशनच्या माध्यमातून गोर गरीब बांधवांना मदत तसेच समाजहिताचे भरपूर असे उपक्रम घेत असून त्यांचे मोठे कार्य आहे. पुरस्कार घेतेवेळी फाऊंडेशनचे चेतन निंबोळकर, दिपक सपकाळे, मनोज भालेराव, गणेश जोशी उपस्थित होते. त्याबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातुन अभिनंदन केले जात आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

का.ऊ. कोल्हे विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा

Next Post

‘परिवर्तन’ जळगावचा नाट्य महोत्सव पुण्यात

Next Post
‘परिवर्तन’ जळगावचा नाट्य महोत्सव पुण्यात

'परिवर्तन' जळगावचा नाट्य महोत्सव पुण्यात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo