Wednesday, July 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फैजपुरातील अमर शॉपिंग मॉलला ठोकले सील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/06/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
फैजपुरातील अमर शॉपिंग मॉलला ठोकले सील

फैजपूर(किरण पाटील)- कोरोना संसर्गजन्य आजारासंदर्भात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने फैजपूर शहरातील बसस्थानकासमोरील अमर शॉपिंग मॉलला सील ठोकण्याची कारवाई फैजपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दि.६जून रोजी केली. सलग दुसऱ्या दिवशी अशी कारवाई होत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दि.५ जून रोजी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी शहरातील एका कापड दुकान व ब्रँंडी हाऊसवर नियमाचे उल्लंघन केल्याने सील ठोकले होते. त्यानंतर व्यावसायिक व नागरिक काहीतरी धडा घेतील असे वाटत असतानाच फैजपूर बसस्थानकासमोरील अमर शॉपिंग मॉलमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होती. तसेच याठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने मुख्याधिकारी किशोर चव्हाण, विपूल साळुंखे व पालिकेचे कर्मचारी यांनी धडक भेट देताच मॉलला सील करण्याची कारवाई केली अशी माहिती स्वत: मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राज्य महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन मिटिंग संपन्न

Next Post

कोरोणा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी घेतलेला पदवी परीक्षांचा निर्णय हिताचा – विद्यार्थ्यांचे मत

Next Post
कोरोणा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी घेतलेला पदवी परीक्षांचा निर्णय हिताचा – विद्यार्थ्यांचे मत

कोरोणा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी घेतलेला पदवी परीक्षांचा निर्णय हिताचा - विद्यार्थ्यांचे मत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo