Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगांव येथे संत शिरोमणी सावता माळी पुण्यतिथी व गुणगौरव सोहळा साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
भडगांव येथे संत शिरोमणी सावता माळी पुण्यतिथी व गुणगौरव सोहळा साजरा

भडगांव (प्रतिनिधी) – येथील लक्ष्मणभाऊ मंगल कार्यालयात आज दि. 31/07/2019 बुधवार रोजीसावता महाराज यांची पुण्यतिथी व गुणगौरव सोहळा पार पडला. याप्रसंगी मान्यवरांनी सावता महाराज, ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमेस माल्यार्यांपण करून दिप प्रज्वलन केले.या सोहळ्यास प्रास्ताविक सादर करण्यात आले. सावता महाराज यांची मिरवणुक रथ मार्गाने मंगल कार्यालयापर्यंत काढण्यात आली. या सोहळ्यास अध्यक्ष स्थानी भडगांव येथिल तहसिलदार गणेश मर्कड होते व नगराध्यक्ष अतुल पाटील, पोलिस निरीक्षकधनंजय येरूळे, मुख्याधिकारी विकास नवाळे, सौ.ललिता वाघ, विजय महाजन, लेखापाल दिपक महाजन,शोभना महाजन, ज्युडिशीयन धर्मदाय आयुक्त, वैशाली महाजन नगरसेविका, आदि मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याला अध्यक्ष प्रकाश महाजन व भिकन महाजन महात्मा फुले बहु.संस्था यांनी आयोजन केले. या वेळी 10 वी व 12 वी च्या ज्या विद्यार्थ्यांनी 70 % गुण मिळवले त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र लाईव्ह चे संपादक चेतन महाजन यांनी कमी वयात पत्रकारीतेत नावलौकीक मिळवले त्यानिमीत्त त्यांचाही सत्कार करण्तात आला. या सोहळ्यास किरण टी हाऊस, हरिओम टाईल्स,यश डेअरी,ओम बुक डेपो, आकार कन्ट्रक्शन यांचे अनमोल सहकार्य लाभले. यासोहळ्यास मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला. समाजातील नामवंत पदाधिकारी व बरेच समाज बांधव उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हा रुग्णालयातील कर्करोगाचे रुग्ण व तज्ञ “एआय” यंत्रणे पासुन दुर्लक्षित

Next Post

माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

Next Post
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo