Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगाव ग्रामीण रुग्णालयात असुविधेबाबत तरुणांनी घेतले डॉक्टरांना सलाईनवर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/12/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

तरुणांनी घोषणाबाजी करत केले आंदोलन


भडगाव – (प्रमोद सोनवणे) – ग्रामीण रूग्णालय येथे पुर्णवेळ डाक्टर नाहीत तसेच वैद्यकीय अधिकारी यांचे सहकार्य लाभत नाही सदर दवाखान्यात डिलेवरी साठी पेशंट नेले असता डॉक्टरांनी पाहिजे तशी सुविधा उपलब्ध करून दिली नाही सदर दवाखान्यातील तज्ञ व सिजर डिलिव्हरी करणारे डॉक्टर उपलब्ध नसल्याकारणाने पेशंटला तुम्ही जळगाव घेऊन जा असे सांगितले परंतु सदरील पेशंट त्या परिस्थितीत नसल्याकारणाने सदर पेशंटला जळगाव नेने अशक्य होते त्यामुळे नाईलाज असतो सदर पेशंटला खाजगी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावे लागले.

वास्तविक सदर पेशंटला दवाखान्यात नेण्याचे तीन दिवसांपूर्वीच सदर डॉक्टरांनी तुम्ही केलेल्या पेशंटला दवाखान्यात आणा आम्ही सिजर करून देऊ असे सांगितले होते परंतु सदर पेशंटला दवाखान्यात नेले असता सदर सिजर डिलिव्हरी करणारे डॉक्टर त्यांचे वैद्यकीय कामासाठी बाहेरगावी गेले आहेत असे सांगण्यात आले अशा प्रकारे सदरील दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध राहत नसल्याने गोरगरिबांची अतोनात हाल होत आहेत दुर्लक्ष होत आहे वेळे प्रसंगी नागरिकांचे जीव जातात असा प्रकार सतत भडगाव ग्रामीण रुग्णालयात चालू आहे तरी आपण योग्य ती कारवी लवकरात लवकर करावी व निस्वार्थ डॉक्टरांची नियुक्ती करावी अन्यथा भडगाव तालुक्यातील नागरिकांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल व त्याचे होणारे परिणाम आपण सर्वस्वी जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी.


सदरील निवेदन देते वेळी मुन्ना परदेशी, मनोहर चौधरी, माधव राजपुत, सागर महाजन राहुल देशमुख, सचिन पवार, किरण शिंपी, विश्वनाथ भोई, सुनील भोई विशाल चौधरी,सौरभ देशमुख, राहूल महाजन, कुणाल पाटील, निखिल कासार, नितेश पाटील, सुमित जाधव, खुशाल पाटील, लाला परदेशी, राहूल सोनार, प्रशांत महाजन, सागर पाटील,आकाश महाले, किरण देसले, दादु पाटील उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सफल प्रीमियर लीगमध्ये सफल क्रेझी फाईव्ह, सफल स्ट्रायकर्स संघ विजयी

Next Post

बहिणाबाईचे काव्य म्हणजे ज्ञानपीठ होय-संतोष महाजन

Next Post

बहिणाबाईचे काव्य म्हणजे ज्ञानपीठ होय-संतोष महाजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo