Monday, September 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कै.पि.के.शिंदे बहुउद्देशीय मंडळ व भाजपा युवा मोर्चा आयोजित मोफत समर व्हॅकेशनला- डॉ.प्रा.अतुल सूर्यवंशी यांचे अमुल्य मार्गदर्शन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
कै.पि.के.शिंदे बहुउद्देशीय मंडळ व भाजपा युवा मोर्चा आयोजित मोफत समर व्हॅकेशनला- डॉ.प्रा.अतुल सूर्यवंशी यांचे अमुल्य मार्गदर्शन

पाचोरा-(प्रतिनिधी) – तालुक्यातील कै.परशराम कोंडीबा शिंदे बहुउद्देशीय मंडळ व भारतीय जनता युवा मोर्चा पाचोरा आयोजित मोफत समर व्हॅकेशन क्लासेसला आज दि.५ जुन २०२२ रविवार रोजी डॉ. प्रा. अतुल सूर्यवंशी सर यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले.यावेळी त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना दहावी व दहावी नंतर चे करिअर या विषयावर मार्गदर्शन केले.

याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक एस.व्हि.गीते सर तसेच देसले सर, क्षीरसागर सर, जोशी सर, चेतन पाटील सर, महाजन सर, जाधव सर व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगाव येथे रोजगार मेळावा संपन्न

Next Post

माझी वसुंधरा अभियानात जिल्ह्याचा गौरव;जागतिक पर्यावरण दिनी गौरव झाल्याने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo