Tuesday, September 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भाजपा कडून रोहिणी खडसे खेवलकर यांना मुक्ताईनगर मधून उमेदवारी जाहीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

मुक्ताईनगर-(प्रतिनीधी)-भारतीय जनता पक्षाकडून अखेर रोहिणी खडसे खेवलकर यांना मुक्ताईनगर मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नुकतीच भाजपने उमेदवारीची चौथी यादी जाहीर केली असून त्यात रोहिणीताई खडसे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. रोहिणी खडसे या जिल्हा बँकेच्या अध्यक्षा असून त्यांना नाथाभाऊ यांनी राजकारणात आणून राजकारणाचा पाया रचला आहे. तर आज भाजपाने आज रोहिणीताई यांना उमेदवारी देऊन राजकारणातला सोनेरी कळस रचला असल्याचे बोलले जात आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव ग्रामीण मतदार संघातून लक्ष्मण पाटील उर्फ लकी अण्णा टेलर आज अपक्ष उमेदवारी अर्ज करणार दाखल

Next Post

नवरात्रोत्सवात नवदुर्गेची पुजा फक्त ९दिवस, नंतर ३५६ दिवस काय?- बंधन प्रोडक्शन

Next Post

नवरात्रोत्सवात नवदुर्गेची पुजा फक्त ९दिवस, नंतर ३५६ दिवस काय?- बंधन प्रोडक्शन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo