Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भारतीय सैन्य दलाच्या हेड क्वार्टर सेंट्रल कमांड येथे ८८ जागांसाठी भरती सुरू

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/07/2022
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
भारतीय सैन्य दलाच्या हेड क्वार्टर सेंट्रल कमांड येथे ८८ जागांसाठी भरती सुरू

भारतीय सैन्य दलाच्या हेड क्वार्टर सेंट्रल कमांड येथे ‘ग्रुप सी’ च्या कूक व वार्ड सहायिका या एकूण ८८ जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. ०१ ऑगस्ट २०२२ आहे.

याबाबतची सविस्तर माहिती व तपशील पुढीलप्रमाणे :-

◆ पदाचे नाव व पदसंख्या –
१) कूक = ०४
२) वार्ड सहायिका = ८४
एकूण = ८८

◆ शैक्षणिक पात्रता –
१) १०वी उत्तीर्ण तसेच भारतीय पाककलेचे ज्ञान असणे आवश्यक

२) १०वी उत्तीर्ण

◆ नोकरीचे ठिकाण – जबलपूर

◆ शुल्क – ₹१००

◆ अर्ज करण्याची पद्धती – ऑफलाईन

◆ अर्ज पाठविण्याचा पत्ता – HQ Central Command (BOO-1), Military Hospital, Jabalpur (M.P.)-482001

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०१ ऑगस्ट २०२२

◆ अधिकृत संकेतस्थळ – https://indianarmy.nic.in

अर्ज करताना आवश्यक बाबी :-

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना या https://indianarmy.nic.in संकेतस्थळावर उपलब्ध असून, अधिक माहितीकरिता कृपया ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली पीडीएफ जाहिरात वाचावी.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पाचोरा भडगाव रोटरी क्लब पदग्रहण समारंभ उत्साहात

Next Post

शिक्षण होणार सोपे, कारण हे लॅपटॉप्स आहेत परवडण्याजोगे

Next Post
शिक्षण होणार सोपे, कारण हे लॅपटॉप्स आहेत परवडण्याजोगे

शिक्षण होणार सोपे, कारण हे लॅपटॉप्स आहेत परवडण्याजोगे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo