Wednesday, September 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भोरगांव लेवा पाटीदार पंचायतीच्या वतीने कोरोना कोरोना योद्ध्यांचा सन्मान

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
03/10/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
भोरगांव लेवा पाटीदार पंचायतीच्या वतीने कोरोना कोरोना योद्ध्यांचा सन्मान

जळगांव(प्रतिनिधी)- येथील भोरगांव लेवा पाटीदार पंचायत ‌विभागातर्फे प्रत्येक क्षेत्रातील कोरोना काळात काम केलेल्या सर्वांचा आज सत्कार करण्यात आला.

प्रसंगी, अध्यक्ष अँड. प्रकाशराव पाटील, सचिव-डॉ.बाळु पाटील, चेअरमन- आरती चौधरी व समितीचे सर्व सदस्य यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचासत्कार करण्यात आला. कार्यकमात नगरसेवक श्री कोठारी यांनी सर्व करोना कोरोना योद्ध्यांचे अभिनंदन केले.

सीडीपीओ रेखा गायकवाड, पर्यवेक्षिका जयश्री जोशी यांच्यासह अंगणवाडी सेविका शैलजा झाबरे, आशा चंद्रकांत टोकरे, सुगंधा इंगळे यांच्यासमवेत भुसावळ तालुक्यातील सुनसगाव, खडका, फेकरी, वरणगाव, वरडसीम येथील सेविकांचा सत्कार करण्यात आला.

Team Satymev Jayate

Previous Post

फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे पंजाब दौऱ्यावर; फलोत्पादन शेती व प्रक्रिया उद्योगाची पाहणी करणार

Next Post

कोविडमध्ये अनाथ झालेल्या बालकांच्या खात्यात ५ लाख रुपये

Next Post

कोविडमध्ये अनाथ झालेल्या बालकांच्या खात्यात ५ लाख रुपये

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo