Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बांभोरी येथे शालेय साहित्याचे वाटप

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
13/04/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बांभोरी येथे शालेय साहित्याचे वाटप

बांभोरी गावाचे सरपंच सचिन बिऱ्हाडे व भीमज्योत मित्र मंडळ यांच्या वतीने महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गुरुशिष्य जयंती निमित्त बांभोरी येथील गावातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य ( वही , पुस्तक व पेन ) वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे असुन प्रमुख अतिथी म्हणुन धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंदभाऊ नन्नवरे ,पाळधी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ,विर सावरकर रिक्षा युनियनचे अध्यक्ष दिलीपभाऊ सपकाळे , कास्ट्राईबचे संघटनेचे रमेश सोनवणे,चिंचपुरा सरपंच कैलास पाटील,मराठा समाज तालुकाध्यक्ष अमोल पाटील,ग्रामपंचायत सदस्य संदीप कोळी,जगदीश नन्नवरे,अमोल नन्नवरे,हिरामण नन्नवरे,गणेश नन्नवरे मंचावर उपस्थित होते .

मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला .

मुकुंदभाऊ सपकाळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ” शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते घेईल तो वाघाप्रमाणे गुरगुरेल ” या बाबासाहेबांच्या वाक्याची आठवण करून देत विद्यार्थ्यांनि उत्तम शिक्षण घेऊन उच्च पदावर जाऊन प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित केले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन बिऱ्हाडे यांनी तर सुत्रसंचलन रवींद्र सोनवणे यांनी करुन आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर साळवी यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका माया आमोदकर , मनोहर पाटील, अविनाश पाटील,उषा सुर्यवंशी,मनिषा पाटील,दिपमाला ठाकूर इ.शिक्षकवृद व अक्षय सपकाळे,अजय तायडे,महेश बनसोडे,कैलास भिल,पवन पवार व भीमज्योत मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले .

Team Satymev Jayate

Previous Post

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा जामनेर तालुका दौरा; अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची

Next Post

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास – जीवन, इतिहास आणि कार्य

Next Post
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास – जीवन, इतिहास आणि कार्य

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास – जीवन, इतिहास आणि कार्य

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo