Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या दिनदर्शिकेचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते प्रकाशन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
15/01/2022
in सामाजिक
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या दिनदर्शिकेचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते प्रकाशन

जळगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र पोलीस बॉईज ही पोलीस व पोलीस कुटुंबासाठी तसेच जनतेच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्रामध्ये काम करणारी एकमेव अ राजकीय संघटना आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना जळगांव जिल्ह्याच्या वतीने अत्यंत उपयुक्त माहिती, तिथी, आणि उत्कृष्ट सजावटीसह २०२२ दिनदर्शीका प्रकाशीत केली आहे. या दिनदर्शीकेचे जळगांव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रकाशन सोहळ्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची दिनदर्शिका सप्रेम भेट देण्यात आली. त्यावेळी त्यांनी बारकाईने संपूर्ण वाचन करून राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.

सर्वसामान्य वाचकांना भावेल अशा उत्कृष्ट सजावटीसह सर्व सण, तिथी, पोलीस पाल्यांची वाढदिवस, पोलीस संघटनेच्या वतीने केलेली कार्य आदी उपयुक्त माहिती या दिनदर्शीकेत समाविष्ट आहे. प्रसंगी संघटनेचे संपर्कप्रमुख कुणाल मोरे, जनसंपर्क अधिकारी चेतन निंबोळकर, उप संपर्कप्रमुख अमित बच्छाव, जिल्हाध्यक्ष राकेश कुमार कांबळे, कार्याध्यक्ष समीर शेख, उपाध्यक्ष आरिफ पिंजारी, भूषण सुरडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

उच्च न्यायालयाचा सवाल;सेक्स वर्करला नाही म्हणण्याचा अधिकार मग पत्नीला का नाही?

Next Post

भारतीय सैन्य जगातील सर्वोत्तम सैन्यापैकी एक – लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत

Next Post
भारतीय सैन्य जगातील सर्वोत्तम सैन्यापैकी एक – लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत

भारतीय सैन्य जगातील सर्वोत्तम सैन्यापैकी एक - लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo