Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/06/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..

जळगाव/अमळनेर- (प्रतिनिधी) – येथील जळगाव आगार मध्यवर्ती नवीन बस स्थानकात रेड प्लस ब्लड बँकेद्वारे दिनांक ७ जून २०२४ रोजी रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले. आणि दुसरे शिबिर दिनांक 3 जून रोजी अमळनेर बस स्थानक अमळनेर आगार येथे संपन्न झाले.

दोन्ही शिबिराच्या माध्यमातून 24 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
विभाग नियंत्रक भगवान जगनोर व दिलीप बंजारा वाहतूक अधिकारी जळगांव,संदीप पाटील,आगार व्यवस्थापक जळगाव, स्थानक प्रमुख मनोज तिवारी जळगाव, वाहतूक निरीक्षक राहुल पाटील आणि भरत सूर्यवंशी, वाहतूक लिपिक किरण हिवाळे आदी उपस्थित होते.

अमळनेर येथील रक्तदान शिबिरास इम्रान खान पठाण आगार व्यवस्थापक , सी .एस. चौधरी स्थानक प्रमुख अमळनेर, अनिकेत न्हायदे वाहतूक निरीक्षक आणि कर्मचारी बांधव उपस्थित होते.
रेड प्लस ब्लड बँकेद्वारे रवी पाटील, दीपक पाटील, जीवन मोरे, दानिश खान इ. यांनी सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांचा रशिया नदीत बुडून मृत्यू ; जिल्हा प्रशासनाचा दुतावासास संपर्क

Next Post

निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जैन इरिगेशनला प्लेक्स कौन्सिलची सहा पारितोषिके

Next Post
निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जैन इरिगेशनला प्लेक्स कौन्सिलची सहा पारितोषिके

निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जैन इरिगेशनला प्लेक्स कौन्सिलची सहा पारितोषिके

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo