Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनची नुतन मराठा कॉलेज कमेटी नियुक्त

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/12/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

मासुच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देतांना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ॲड. दिपक सपकाळे व जिल्हाध्यक्ष रोहन महाजन

जळगाव – (प्रतिनिधी) – महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन ही विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी संविधानिक मार्गाने काम करणारी संघटना आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू) ह्या विद्यार्थी संघटनेची नुतन मराठा महाविद्यालय ह्या ठिकाणी बैठक झाली ह्या वेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ॲड.दिपक सपकाळे, जिल्हा अध्यक्ष रोहन महाजन उपस्थित होते ह्या वेळी मासू ची नुतन मराठा कॉलेज टीम नियुक्त करण्यात आली व विद्यार्थ्यांच्या अडचणींबाबत चर्चा करुन पुढील दिशा ठरविण्यात आली. .

नुतन मराठा कॉलेज कमेटी अध्यक्ष पदी यशयाज वारके, उपाध्यक्ष रुपाली पाटील, महानगर सचिव सागर पाटील, महिला प्रतिनिधी सिमरन वाणी, सचिव गायत्री सपकाळे, महिला विद्यार्थी समन्वयक चैताली घुले, विद्यार्थी समन्वयक रोहित हिसाळी, कॉलेज संघटक वरुण माळी यांची निवड करण्यात आली, यावेळी कॉलेज विद्यार्थी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

समाज कल्याण विभागात पत्रकार कार्यशाळा संपन्न

Next Post

रामटेक येथे स्काऊट्सची राज्य पुरस्कार परीक्षा संपन्न

Next Post

रामटेक येथे स्काऊट्सची राज्य पुरस्कार परीक्षा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo